लांजा : लांजा शहरातील धावणेवाडी येथील पोलिस स्टेशनला लागून ही घटना घडली काल रात्री आठ वाजता.संतोष गणपत दिवाळे वय35 राधाणेवाडी लांजा.यानी काळ घरात कोळंबी आणली.व आईजवळदिली.तिने साफ केली.व मुलगा संतोष दिवाळे याला मसाला तयार करण्यात सांगितले असता या दोघात वाद झाला रागाच्या भरात मुलाने आई सुनिता गणपत दिवाळे हिच्या डोक्यात दगडी वरवंटा मारला व जखमी केली व तीला ठार मारण्यासाठी शर्टाने गळा आवळला आई रक्तबंबाळ अवस्थेत असताना पोलीसात खबर दिली.फिर्यादी भाळचंद्र रेवणे यांनी पोलिस कर्मचारी व्हि. डी. जाधव यांनी दाखल केली व पुढील तपासाचे काम पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड व पोलीस उपनिरीक्षक अमोल सरंगले हे तपास करत आहेत.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
