🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १३ ऑगस्ट २०२६ ☘️

🪷 वार : गुरुवार🪷
🌲 श्रावण मासारंभ 🌲
🌸 द्वारयात्रा-चिंचवड 🌸
🎄 बृहस्पती पूजन 🎄
🌷आचार्य अत्रे जयंती 🌷
🪷 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी 🪷
🪷 (तारखे प्रमाणे) 🪷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२१ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.०६🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: श्रावण 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
*🍂 *तिथी प्रतिपदा रात्री ८.४१ पर्यंत🍂*
⚜️ परं तिथी द्वितीया आहे ⚜️
🌹आज मघा नक्षत्र आहे 🌹
🍁वरियान योग दुपारी १२.१५ पर्यंत 🍁
⚜️ परं योग परिघ आहे. ⚜️
☘️किंस्तुघ्न करण सकाळी ९.५० पर्यंत☘️
⚜️ परं करण बालव आहे ⚜️
🪷 आज सिंह राशी आहे 🪷
🍃आज चांगला दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी १.३० ते दुपारी ३☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ९ ते सकाळी १०.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ६ ते सकाळी ७.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿