चिपळूण : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याचे जिल्हा कोषाध्यक्ष व माजी नगरसेवक आशिषजी खातू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जिल्हा चिटणीस समीर टाकळे, चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, शहर उपाध्यक्ष श्री. बेलवलकर, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, दिनेश लटके, संदेश ओक, राजाराम मोरे, संदेश किंजळकर, सचिन कांबळे, प्रभंजन पिंपुटकर, अमेय सुर्वे, नितेश चिपळूणकर आदी उपस्थित होते.