बारामतीच्या श्रावणी कुदळेची ‘नीट (NEET) २०२६’ मध्ये ऐतिहासिक कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे केले अभिनंदन…
मुंबई – नीट (NEET) २०२६ च्या परीक्षेत बारामतीची कन्या कुमारी श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने ७२० पैकी ७१० गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच संपूर्ण भारतात मुलींमध्ये प्रथम येत बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा...
Read More