एका कंपनीच्या पार्किंगमध्ये टँकर चालकांच्या वादाचे रूपांतर मारहाणीत ., दोघांवर गुन्हा दाखल !
खेड : – तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये टँकर चालकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात एका चालकाला लाकडी दांडक्याने मारहाण...
Read More