कामथे नदीपात्रात हॉस्पिटलचा घातक कचरा; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट, कठोर कारवाईची मागणी
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कामथे गावातील गणपती विसर्जन घाट परिसरात अज्ञात व्यक्तींनी हॉस्पिटलमधील धोकादायक वैद्यकीय कचरा नदीपात्रात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून...
Read More