समर्पण… संघर्ष आणि संकल्प हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मुंबईत;झूम मिटींग घेत सुनिल तटकरेंनी राज्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद…
मुंबई – समर्पण… संघर्ष आणि संकल्प हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दिनांक १० जून रोजी दुपारी २ वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Read More