रिपब्लिकन पक्षाचे येत्या 16 जून रोजी सिल्वासा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.04 – रिपब्लिकन पक्षाचे येत्या 16 जून 2026 रोजी सिल्वासा येथे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश, ठाणे प्रदेश, पालघर...
Read More