तुरेवाले शाहीर भानू झिमण जोपासतात नृत्य जाखडीची कला गेली पन्नास वर्षे…
लांजा : श्रावण महिना व गणपती आले की जाखडी नृत्याचा कार्यक्रम रंगू लागतो.यामध्ये शक्तीवाले व तुरेवाले यांच्यात डबल बारीचा कार्यक्रम आवडीने गणपतीतून लोक ठेवतात.कोंड्ये कातलवाडी येथील सुप्रसिध्द शाहीर भानू तुकाराम झिमण यांनी...
Read More