मुंबई–गोवा महामार्गावर कंटेनर ट्रेलर पलटी; चालकाचा जागीच मृत्यू
लांजा : मुंबई–गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पुलाजवळील तीव्र उताराच्या ठिकाणी कंटेनर ट्रेलर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून...
Read More