आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन तरुणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित – आमदार ॲड. निरंजन डावखरे
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्रीयन व भारतीय तरुणांच्या...
Read More