लांजा : लांजा शहरात काळे छत्रालय येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र निलेश भगवान सांबरे यांच्या ५०व्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१६एप्रिल रोजी जिजाऊ व शैक्षणिक संस्था लांजा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सस्था स्थापन करण्यात आल्या पासून जनतेच्या हितासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. व तेही मोफत अशा संस्थांना लांजातून जनतेकडून स्वागत केले जात आहे.या संस्थेचे लांजा शाखेचे प्रमुख योगेश पांचाळ काम पाहत असतात.