Category: शहर

शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसची ‘शहर परिवर्तन गट’ मोहिम, सचिन सावंत अध्यक्ष तर संग्राम खोपडे समन्वयक….

मुंबई : राज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे पण वाढत्या शहरीकरणासाठी पायाभुत सोयी सुविधा पुरवण्यात सरकार कमी पडत आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे आजही शहरे बकाल बनली आहेत. चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, कचरा...

Read More

वय फक्त १७; स्पायडरमॅनसारखा चढून घरफोडी, ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त…

अमरावती : अमरावती च्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा...

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात रक्तदान शिबिर ;

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी...

Read More

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष; NEET घोटाळा, लोकशाही आणि नागरिकांची जबाबदारी…

दिल्ली : सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने...

Read More

एच पी सी एल तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा चावणे येथे ‘स्वच्छता पखवाडा’ मोहीम उत्साहात साजरी…

पनवेल : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, चावणे...

Read More

बँक हमीपत्रांच्या मुद्रांक शुल्कात मोठा बदल; नूतनीकरणावर आता पूर्ण शुल्क भरावे लागणार नाही…

मुंबई : राज्यातील वाणिज्यिक व्यवहार, शासकीय करार आणि पायाभूत प्रकल्पांमधील बँक हमीपत्रांच्या मुद्रांक शुल्काबाबतचे जुने जाचक नियम बदलण्यात आले आहेत. बँक हमीपत्रांवर आता स्वतंत्र प्रवर्गानुसार मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार असून,...

Read More

मिसिंग लिंक धोकादायकच–भ्रष्टाचाराचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा: अनंत गाडगीळ

मुंबई – डोंगराळ भागात रस्त्यासाठी कुठलाही बोगदा खणला कि त्याच्या अंतर्गत भागास मजबुती येण्याकरिता कॉक्रीटचे जाडे लायनिंग केले जाते. हे लायनिंग जर चुकीचे व निकृष्ट झाले तर पावसाळ्यात डोंगरातून झिरपणार्या पाण्याचा जोर...

Read More

पहिल्याच पावसात मुंबई–पुणे मिसिंग लिंकची पोलखोल; रोहिणी खडसे यांचा सरकारवर हल्लाबोल

जळगाव : प्रचंड गाजावाजा करून बांधण्यात आलेल्या मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. काही दिवसांपूर्वीच मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याचे फोटो समोर आले होते. त्यानंतर सोमवारी...

Read More

भाजयुमो मुंबईतर्फे ७ ठिकाणी ‘मन की बात – Gen Next सोबत’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने आज मुंबईतील ७ विविध ठिकाणी ‘मन की बात – Gen Next...

Read More
Loading