घोडबंदर रोडचे नामांतर ‘यमलोक मार्ग’ करा; मनोज प्रधान यांचा सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक हल्लाबोल
ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि मृत्यूंच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. घोडबंदर...
Read More