शिवसेना युवासेनेची मंडणगड तालुका कार्यकारिणी जाहीर…तालुका व विभाग स्तरावरील विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…
मंडणगड : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार युवासेनेचे तालुकाप्रमुख विकास पवार यांनी मंडणगड तालुका युवासेनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये तालुका स्तरासह विविध विभागांतील...
Read More