समान कंत्राट, असमान वाढीव रक्कम; वाहन भाडे कंत्राटात मोठ्या आर्थिक फेरफाराचा संशय!
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ट्युरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित वाहनांच्या भाडेपुरवठ्यासंदर्भातील कंत्राटामध्ये गंभीर आर्थिक विसंगती असल्याचा आरोप करत स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आज स्थायी...
Read More