गिरीश महाजन यांच्या बदनामीप्रकरणी पत्रकार परिषद; खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
मा. गिरीशभाऊ महाजन यांची बदनामी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; विकृती पसरवणाऱ्यांना यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल. प्रदेशात बसलेला एक ट्विटर अकाउंट हँडलर, जो फक्त भाजप नेत्यांविरोधात गरळ ओकतो, ज्याच्यावर बदनामी केल्याचे असंख्य...
Read More