चिपळूण : शहरातील बाजारपेठेत भाजी आणि फळांचे दर सध्या स्थिर आहेत. आज मंगळवारी बाजारात उपलब्ध असलेल्या भाजी आणि फळांचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

भाजीपाल्याचे दर :
टोमॅटो – १० रुपये किलो (किरकोळ)

कोबी – २० रुपये किलो

कारली – ५० रुपये किलो

दोडकी – ५०/६० रुपये किलो

शिमला मिरची – ५०/६० रुपये किलो

काकडी – ५०/६० रुपये किलो

तोंडली – ५० रुपये किलो

पडवळ – ५० रुपये किलो

मिरची – ७०/८० रुपये किलो

गवार – ७०/८० रुपये किलो

गाजर – ६०/७० रुपये किलो

दुधी भोपळा – ४० रुपये नग

डांगर – ४० रुपये नग

सुरण – ८० रुपये किलो

बटाटा – २०/२५ रुपये किलो

कांदा – ५५/६० रुपये किलो

कोथिंबीर – २५ रुपये जुडी

मेथी – २५ रुपये जुडी

कांदापात – २० रुपये जुडी

पालक – १५/२० रुपये जुडी

जुने आले – २०० रुपये किलो

नवे आले – १२० रुपये किलो

भेंडी – ७०/८० रुपये किलो

पापडी – ७० रुपये किलो

घेवडा – ७० रुपये किलो

तुरीच्या शेंगा – ६० रुपये किलो

वाटाणा – १४० रुपये किलो

फळांचे दर :

केळी – ५० रुपये डझन

मोसंबी – ८० रुपये किलो

सफरचंद – १८० रुपये किलो

पेरू – ८० रुपये किलो

चिकू – ६०/८० रुपये किलो

सीताफळ – ६०/८० रुपये किलो

ड्रॅगन फ्रूट – १००/१२० रुपये किलो

गोंड्याची फुले – ५० रुपये किलो

अशी माहिती ताजा बाजार भाजी मार्केटचे मालक आणि ज्येष्ठ भाजी व्यापारी श्री. सुधीरशेठ शिंदे यांनी दिली.