(मंगळवार, दि. 17 मार्च 2026)
सकाळी 11 वाजता : विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज, विधानभवन, मुंबई
दुपारी 1.30 वाजता : माहिती-तंत्रज्ञान विभाग सादरीकरण, विधानभवन, मुंबई
दुपारी 2.30 वाजता : जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक, विधानभवन, मुंबई
दुपारी 3.30 वाजता : आंबा आणि काजू प्रश्नासंदर्भात बैठक, विधानभवन, मुंबई
दुपारी 4.30 वाजता : राज्य मंत्रिमंडळ बैठक, विधानभवन, मुंबई
रात्री 8 वाजता : एसआयआरसंदर्भात भाजपाची बैठक, के. सी. महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई
