पनवेल : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन आज आमच्या सोबत अनेक पनवेलकर व ग्रामीण भागातील व रिक्षा संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणी मध्ये सहभाग घेतला .
आज सकाळी १५ मार्च २०२६ रोजी ठीक सकाळी १० ते रात्री ८. ३० वाजेपर्यंत ठिकाण पंचमुखी हनुमान मंदिर जुने भाजी मार्केट पनवेल या ठिकाणी सभासद नोंदणी हा कार्यक्रम घेण्यात आला,प्रचंड पनवेल करांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्व पनवेलकरांचे धन्यवाद..
या सभासद नोंदणी नोंदणीचा कार्यक्रम आज पनवेल मा. तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील,पनवेल उप तालुकाध्यक्ष श्री चिंतामणी मुंगाजी आणि त्यांच्या जोडीला पनवेल तालुका सचिव अमोल पाटील, गुरुनाथ भोपी रिटघर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला