🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ५ ऑगस्ट २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
⚜️ कालाष्टमी ⚜️
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.१९ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१० 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: आषाढ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🌼 *तिथी सप्तमी रात्री ८.४२ पर्यंत .🌼
⚜️ परं तिथी अष्टमी आहे. ⚜️
🌹अश्विनी नक्षत्र रात्री ९.१७ पर्यंत🌹
⚜️ परं नक्षत्र भरणी आहे. ⚜️
🌿शूल योग सायंकाळी ५.२८ पर्यंत🌿
🍁 परं योग गंड आहे. 🍁
☘️विष्टि करण सकाळी ९.२६ पर्यंत ☘️
🍁 परं करण बालव आहे. 🍁
🪷 आज मेष राशी आहे 🪷
🍃सकाळी ९.२६ नंतर शुभ दिवस🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी १२ ते दुपारी १.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी १०.३० ते दुपारी १२🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ७.३० ते सकाळी ९🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿