चिपळूण – खेंड चौकी प्रभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. अंबरीश उर्फ दादा खातू लिखित ‘स्वामी नामाचा अगाध महिमा : शिंपल्यातील मोती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देताना चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. शेखर निकम साहेब.