मुंबई : विधान परिषदेच्या जागे संदर्भात महाविकास आघाडीनेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, मुंबई अध्यक्ष माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते.
विधान परिषदेचे जागा वाटप आघाडीच्या नेत्यांची बैठक
