🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १९ ऑगस्ट २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार🪷
🎄 सीतला सप्तमी 🎄
🌳 श्री गोस्वामी तुलसीदास जयंती 🌳
🌺 बुध पूजन 🌺
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२३☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.०२🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: श्रावण 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
*🍂 *तिथी सप्तमी सायंकाळी ७.१८ पर्यंत🍂*
⚜️ परं तिथी अष्टमी आहे ⚜️
🌹स्वाती नक्षत्र सकाळी ६.४६ पर्यंत🌹
🌲 परं नक्षत्र विशाखा आहे 🌲
🍁आज ब्रम्हा योग आहे🍁
☘️गरज करण सकाळी ६.३० पर्यंत☘️
⚜️ परं करण विष्टि आहे. ⚜️
🪷 आज तूळ राशी आहे 🪷
🍃आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी १२ ते दुपारी १.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी १०.३० ते दुपारी १२🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ७.३० ते सकाळी ९🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : १९ ऑगस्ट २०२६ ☘️
