नेपाळ : नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरच्या महिला पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. त्या पूरग्रस्त भागापासून सुमारे २५० ते ३०० किमी अंतरावर पोखरा येथे सुरक्षित ठिकाणी आहेत.
मेघा चोरघे यांनी व्हॉट्सॲप फोनद्वारे आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. त्या सातारा जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई आणी मंत्री मकरंद पाटील यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता करण्याचे कारण नाही असे नेपाळमधे आडकलेल्या महाबळेश्वर येथील मेघा चोरगे यांनी स्पष्ट केले आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाबळेश्वरच्या महिला पर्यटक सुरक्षित…
