🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १२ सप्टेंबर २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌲 मौन व्रतारंभ 🌲
🍃 भाद्रपद मासारंभ 🍃
🌷 सामश्रावणी 🌷
🌿 रोश हाशन्ना (ज्यू ) 🌿
🌸 चंद्रदर्शन 🌸
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२८☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४२🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: भाद्रपद 🚩🌷
⚜️शुक्लपक्ष ⚜️
*🍂 *तिथी प्रतिपदा सकाळी ७.४६ पर्यंत🍂*
🌿 परं तिथी द्वितीया आहे 🌿
🌹 उत्तराफाल्गुनी नक्षत्र दुपारी १२.५४ पर्यंत🌹
🌿 परं नक्षत्र हस्त आहे 🌿
🍁शुभ योग दुपारी ३.०८ पर्यंत🍁
⚜️ परं योग शुक्ल आहे ⚜️
☘️बालव करण सायंकाळी ७.२३ पर्यंत☘️
⚜️ परं करण तैतिल आहे ⚜️
🪷 आज कन्या राशी आहे 🪷
🍃आज शुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ९ ते सकाळी १०.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ६ ते सकाळी ७.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी १.३० ते दुपारी ३🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : १२ सप्टेंबर २०२६ ☘️
