खेड : संघर्ष मित्र मंडळ भरणे नाका येथील यंदाचे 19 वर्ष असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंडळांनी वेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करायचे ठरवले यावर्षी आपले पूर्वज या वस्तूंचा वापर करत होते ज्या वस्तू कालबाह्य झाल्यात त्या पुढील पिढीला समजाव्यात हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून अनेक जुन्या वस्तू प्रदर्शनासाठी या मंडळाने उपलब्ध केले आहेत.
यावेळी खेड तालुक्याच्या बाहेरील लोक येऊन या जुन्या वस्तूंचा पाहणी ते करत आहेत. त्या मंडळाचे या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.