खेड :- तालुक्यातील सात्वीनगांव येथील ५१ वर्षीय सोनु शंकर बोले यांनी कोणत्यातरी कारणावरून राहत्या घराच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दि. ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ : ५० वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु रजिस्टर नंबर ८५/२०२६ मध्ये बीएनएसएस १९४ नुसार नोंद करून अधिक तपास पोलीस करीत आहेत.