🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २ नोव्हेंबर २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🌿 औद्योगिक सुरक्षा दिन 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४१☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.०३🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी अष्टमी दुपारी १.१० पर्यंत*🍂
🌿 *परं तिथी नवमी आहे.* 🌿
🌹आज आश्लेषा नक्षत्र आहे 🌹
🍁शुभ योग दुपारी १२.०५ पर्यंत 🍁
⚜️ परं योग शुक्ल आहे ⚜️
🌸आज तैतिल करण आहे 🌸
🪷 आज कर्क राशी आहे 🪷
🍃आज चांगला दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ७.३० ते सकाळी ९☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃दुपारी १.३० ते दुपारी ३🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी १०.३० ते दुपारी १२🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : २ नोव्हेंबर २०२६ ☘️
