गुहागर ( वार्ताहर ) गुहागर तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वरवेली गावचे ग्रामस्थ श्री अरुण भुवड यांच्या सुकन्या कु श्रिया व स्वेतिका इयत्ता सहावी यांचे 12 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरवेली पूर्ण प्राथमिक शाळेत शालेय मुलांना न्यानप्रबोधन पर सुमारे 55 पुस्तकांचे वाटप करण्यात आले मुख्याध्यापक श्री बोलभट्ट यांचे मार्गदर्शन खाली हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला यावेळी इतर मान्यवर उपस्थितीत होते सुमारे 55 मुलांना सामाजिक व इतिहासातील अभ्यास पुस्तके प्रदान करण्यात आली या कार्यक्रम ला शाळेने सहकार्य केल्या बद्दल भुवड परिवाराने आभार व्यक्त केले असून मुलांनी पालकांनी व शिक्षक परिवाराने दोन्ही मुलींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या श्री अरुण भुवड यांचे या उपक्रमाचे परिसरातील जनतेने कौतुक केले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
