मुंबई : पक्ष वेगळा, विचार वेगळे आणि कितीही मतभेद असले तरी जेव्हा प्रश्न नारीशक्तीचा असतो तेव्हा महिला एकत्र येतात… उबाठा गटाच्या माजी महापौर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर यांची सदिच्छा भेट घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला त्यांनी मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला. महिलांच्या सशक्तीकरणासाठी व्यक्त केलेला हा पाठिंबा नक्कीच स्वागतार्ह आहे. धन्यवाद किशोरीताई