🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : २ मे २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌿 श्री नारद जयंत🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.१२ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५९ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: वैशाख 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 आज तिथी प्रतिपदा आहे🪷
🌹 आज विशाखा नक्षत्र आहे 🌹
🌿 व्यतिपात योग रात्री ९.४४ पर्यंत 🌿
⚜️ परं योग वरियान आहे. ⚜️
🌹 बालव करण सकाळी ११.४९ पर्यंत. 🌹
🌿 परं करण तैतिल आहे. 🌿
🪷 आज तूळ राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
