🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २३ सप्टेंबर २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
🌿 वामन जयंती 🌿
🌹 विषुवदिन 🌹
🌳 दधिदान 🌳
🌷 भारतीय आश्विन मासारंभ 🌷
🌺 क्षीरव्रत 🌺
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३०☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३२🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: भाद्रपद 🚩🌷
⚜️शुक्लपक्ष ⚜️
*🍂 *तिथी द्वादशी रात्री १०.४९ पर्यंत🍂*
🌿 परं तिथी त्रयोदशी आहे 🌿
🌹श्रवण नक्षत्र सकाळी ९.०८ पर्यंत🌹
🍃 परं नक्षत्र धनिष्ठा आहे 🍃
🍁सुकर्मा योग दुपारी ४.२५ पर्यंत🍁
⚜️ परं योग धृति आहे ⚜️
☘️बव करण सकाळी १०.२१ पर्यंत☘️
⚜️ परं करण कौलव आहे. ⚜️
🪷 मकर राशी रात्री ९.५६ पर्यंत 🪷
💫 परं राशी कुंभ आहे 💫
🍃आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी १२ ते दुपारी १.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी १०.३० ते दुपारी १२🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ७.३० ते सकाळी ९🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : २३ सप्टेंबर २०२६ ☘️
