महाड : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा महाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आणि जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
