रत्नागिरी : पावसाअभावी खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाल्याने शेतीच्या कामांना काही काळ ब्रेक लागला होता. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. सध्या कोकणातही अनेक ठिकाणी पारंपरिक नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर करून शेतीची मशागत केली जात आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- जि. प. शाळांचे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे योगदान – तहसीलदार सुधीर सोनवणे…
- हेरिटेज प्रयोगभूमी जावडे येथे नवागत विद्यार्थी स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न …
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची राम शिंदेंवर नाव न घेता टीका…
- कर्जमाफी योजना की कर्जवसुली? चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन; सरसकट कर्जमाफीची मागणी
- हेल्प फाउंडेशन चिपळूण या सामाजिक संस्थेमार्फत ओझरवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी ‘ग्रीन फळा ‘ भेट