मुंबई : ‘३७० बिर्याणी’ असो किंवा डॉक्टरांकडून करण्यात आलेली असंवेदनशील वक्तव्ये असोत, समाजाची अभिरुची खालावणारे प्रकार मनोरंजन म्हणून स्वीकारता येणार नाहीत.
विनोद आणि विकृती यांमध्ये एक स्पष्ट रेषा असते. ती रेषा ओलांडली की प्रश्न विचारले जातात आणि ते विचारलेच पाहिजेत.