चिपळूण : हेल्प फाउंडेशन चिपळूण या सामाजिक संस्थेमार्फत ओझरवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी ‘ग्रीन फळा ‘ भेट देण्यात आला त्याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष व नगरसेविका अंजली कदम,संस्थेचे अध्यक्ष सतीश कदम,नगरसेविका राणी महाडिक नगरसेवक गणेश आग्रे, मुख्याधिपिका तेजल पेढांबकर ,तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
हेल्प फाउंडेशन चिपळूण या सामाजिक संस्थेमार्फत ओझरवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी ‘ग्रीन फळा ‘ भेट
