चिपळूण : सालाबाद प्रमाणे बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर,खेंड चौकी,चिपळूण येथे गुरुपौर्णिमा आणि मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी ७ वाजता स्वामींची आरती झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री प्रफुल्ल रेळेकर यांनी केले आहे. संपर्क क्रमांक:-९९७५०९६०९३
प्रसाद स्वामी सेवा यांस कडून:-सौ.अर्चना मनोज गोरीवले,सौ.अश्विनी अशोक भोसले,सौ.राजश्री राजन शिगवण, श्रीमती.नयन नरेंद्र गोरीवले.
श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर,खेंड चौकी,चिपळूण येथे गुरुपौर्णिमा उत्सव…
