🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ६ नोव्हेंबर २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌿 गुरुद्वादशी 🌿
🌹 धनत्रयोदशी 🌹
🌴 धन्वंतरी जयंती 🌴
🌷 यमदीपदान 🌷
🍁 प्रदोष 🍁
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४३☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.०१🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी द्वादशी सकाळी १०.३० पर्यंत*🍂
🌿 *परं तिथी त्रयोदशी आहे.* 🌿
🌹आज हस्त नक्षत्र आहे 🌹
🍁आज विष्कंभ योग आहे🍁
🌸गरज करण रात्री १०.३६ पर्यंत🌸
🌿 परं करण विष्टि आहे. 🌿
🪷 आज कन्या राशी आहे 🪷
🍃आज आनंदी दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी १०.३० ते दुपारी १२☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ७.३० ते सकाळी ९🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी ३ ते दुपारी ४.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : ६ नोव्हेंबर २०२६ ☘️
