लांजा : पुर्वी गॅस बुकींग केली जात होती त्याच प्रमाणे आता शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणारी खते ही १५ऑगस्ट पासून बुकींग करावी लागणार व मोबाईलवर मेसेज येणार त्या तारखेला जाऊन खत घ्यावे लागणार.तेही पन्नास कीलोच्या पिसवी कीतीही पिशव्या घ्या ज्या शेतकऱ्यांनी खते घेतली ती त्यानीच वापरावे ते दुसऱ्याला विकता येणार नाही.असे अधिकृत सुत्रांनी सांगितले.
ऑनलाईन बुकींग करण्याची कारणे शेतकरी खत घेतात व चढत्या दराने विक्री करतात हे शासणाच्या लक्षात आले.म्हणून ऑनलाईन बुकींग केले आहे. शेतकऱ्यांना कीती जागेत कीती लाघते हे शासनाच्या नियमानुसार देणार .