लोटेतील अक्वा फूड एक्झीम कंपनीतून १० लाखाच्या साहित्याची चोरी !
खेड : – तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील अॅक्वा फूड एक्झीम कंपनीतून अज्ञात चोरट्याने १० लाखाच्या साहित्याची चोरी करून पोबारा केला आहे. हि घटना २५ फेब्रुवारी दुपारी १ ते १४ मार्च २०२६ रोजी दुपारी २ या मुदतीत घडली आहे....
Read More