खोपोलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात…
खोपोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खालापूर तालुक्याच्या वतीने खोपोली शहरातील ब्राह्मण सेवा संघाच्या सभागृहात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी संघपरंपरेनुसार ध्वजारोहण, सामूहिक पद्य, वैयक्तिक पद्य आणि अमृतवचन...
Read More