चिपळूणच्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा; बाळा कदम यांची मागणी…
चिपळूण : चिपळूण शहरातील रस्त्यांची पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत चिपळूणच्या माजी उपनगराध्यक्ष तथा ठाकरे सेनेचे नेते बाळा कदम यांनी नगरपालिका प्रशासनावर नाराजी...
Read More