प्रांजल पॉलिमर्सचा ADIPEC 2026 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सहभाग; अबुधाबी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्टॉल क्रमांक 12752 वरून कंपनीची उत्पादने आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरण…
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील MIDC वळणे येथे कार्यरत असलेल्या प्रांजल पॉलिमर्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपल्या औद्योगिक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अबुधाबी (संयुक्त...
Read More