नाशिकला वाढवण बंदराशी थेट जोडणार; पुढील पाच वर्षांत ‘ग्रोथ इंजिन’ बनवण्याचा विश्वास
नाशिक – नाशिकला वाढवण बंदराशी थेट जोडण्यासाठी मार्ग तयार केला जात आहे. या मार्गामुळे नाशिक अभियांत्रिकी, पुरवठा व्यवस्थापन आणि निर्यात या क्षेत्रांतील महत्त्वाचे केंद्र होणार आहे. या माध्यमातून पुढील पाच वर्षांत...
Read More