केळंबे-माळवाडीत कॉन्ट्रॅक्टरला मारहाण; डंपरखाली चिरडून टाकण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
लांजा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ३६ वर्षीय कॉन्ट्रॅक्टरला तिघांनी मारहाण करून जखमी केल्याची, तसेच डंपरखाली चिरडून टाकण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील केळंबे-माळवाडी येथे घडली. याप्रकरणी लांजा पोलिसांनी...
Read More