वाहन वापराची लॉगशीट, बिलांची तपासणी व विशेष लेखापरीक्षण होईपर्यंत कोणतेही देयक अदा करू नये – नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांची स्थायी समितीत मागणी
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ट्युरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित वाहनांच्या भाडेपुरवठ्यासंदर्भातील कंत्राटामध्ये गंभीर आर्थिक विसंगती असल्याचा आरोप करत स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आज स्थायी...
Read More