गुहागर : पिंपर येथून नालासोपारा येथे कोकणवासीयांना घेऊन जाणाऱ्या बसला गुहागर–चिपळूण मार्गावरील काजळी येथे मागून लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी घडली.

या अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.