खेड : खेड शहरातील ॲड मिलिंद उर्फ दादू नांदगावकर यांनी आमदार रोहित पवार यांचा जाहीर शब्दात निषेध नोंदवला आहे. ॲड नांदगावकर हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून काम करत आहेत. त्यांनी आमदार पवार यांचा निषेध केल्यामुळे शरद पवार गटांकडून कोणती प्रतिक्रिया भाजपावर होते ही सध्या खेडमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. जाणून घेऊया ॲड नांदगावकर यांनी कशा पद्धतीने रोहित पवार यांच्यावरती आरोप केले आहे.