लांजा: लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार , नगराध्यक्षा सावली कुरूप,ऊप नगराध्यक्ष बाबा लांजेकर व कर्मचारी ते अगदी सफाई कामगार यांनी लांजा शहरा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून गल्ली गल्ली तून रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेले गवत मशीन व्दारे कट करून रस्ते सापकरत आहेत.
याचप्रमाणे गटारा, सांडपाणी, अस्वस्थता ठिकाणी धुराची फवारणी केली जात आहे.डासांचा उपद्रव वाढत आहे.सकाली पाच तेआठ व सायंकाळी चार ते रात्री आठ पर्यंत डासांच्या त्रास लांजा वासियांना जास्त होत आहे
धुराची फवारणी केली दोन दिवस चांगले जातात. पुन्हा डासांचा होतोय.